HDFC Bank Credit Card वापरणाऱ्यांना मोठा झटका ! 1 डिसेंबर पासून बंद होणार ‘ही’ खास सर्व्हिस
HDFC Bank Regalia Credit Card New Rules : एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड हे त्यावर मिळणाऱ्या अनेक फायद्यांमुळे ग्राहकांमध्ये चर्चेत असते. यावेळी मात्र एचडीएफसी बँकेने कोणतीही ऑफर न देता आपल्या एका फेमस क्रेडिट कार्डचे नियमात बदल करून ग्राहकांना झटका दिला आहे. रेगलिया क्रेडिट कार्ड युजर्ससाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत. एचडीएफसी बँक कार्डधारकांना उपलब्ध कॉम्प्लिमेंटरी लाउंज … Read more