Ayushman Card Download : आता घरबसल्या डाउनलोड करा आयुष्मान भारत कार्ड, जाणून घ्या सविस्तर…
Ayushman Card Download : केंद्र सरकारच्या(Central Government) अनेक महत्वाच्या योजनांपैकी आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) ही एक महत्वाची योजना आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण (Health and Family Welfare) मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 मध्ये या योजनेला सुरुवात झाली असून याद्वारा केंद्र सरकार गरीब कुटूंब (Poor family) आणि शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा … Read more