Health Tips : सकाळी उठताच कॉफी पिण्याची सवय आहे? तर त्वरित करा बंद, अन्यथा होऊ शकते मोठे शारीरिक नुकसान

Health Tips

Health Tips : अनेकांची सकाळ ही विविध प्रकारे सुरु होते. अनेकांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी लागते तर काहींना कॉफी पिण्याची इच्छा असते. आपल्यापैकी अनेकांचा दिवस गरमा गरम चहा किंवा कॉफीने सुरू होतो. जर सकाळी उठल्यानंतर चहा-कॉफी घेतली नाही तर त्यांना दिवसाची सुरुवात झाली आहे असे वाटतच नाही. महत्त्वाचे म्हणजे चहा आणि कॉफी शिवाय जगणे अशक्यच … Read more