Side Effects Of Drinking Less Water : हिवाळ्यात कमी पाणी पिणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक, उद्भवू शकतात ‘या’ समस्या !
Side Effects Of Drinking Less Water During Winter : हळूहळू थंडी वाढू लागली आहे, अशास्थित आपल्या जीवनशैलीत आणि आहारात अनेक गोष्टी बदलू लागतात. तसेच या मोसमात आपले पाणी पिणे देखील कमी होते. हिवाळ्यात बरेच लोक कमी प्रमाणात पाणी पितात. हिवाळ्यात तहान कमी लागते, म्हणून लोक कमी पाणी पितात. पण हिवाळ्यात कमी पिणे आपल्या आरोग्यसाठी हानिकारक … Read more