Healthiest Foods : चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन करू नका, लवकर येऊ शकते म्हातारपण….
Foods That Can Speed Up Ageing : बरेच लोक चेहऱ्यावरील वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यासाठी त्वचेवर अनेक गोष्टी लावतात. पण आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत असे अनेक पदार्थ खातो, जे वृद्धत्वाची प्रक्रिया वाढवतात आणि तुम्ही लवकर वृद्ध दिसू लागत. या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज होणे, कोलेजन कमी होणे आणि कोरडी त्वचा यासारखी … Read more