IMD Alert : पुढील 5 दिवस 17 राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; IMD चा अलर्ट जारी
IMD Alert : देशात मान्सूनने (Monsoon) यावर्षी वेळेवर आगमन केले आहे. तसेच देशात अनेक राज्यात जोरदार पाऊस (Heavy rain) सुरूच आहे. तर काही राज्यात पावसाने सध्या विश्रांती दिली आहे. त्यामुळे शेती कामासाठी बळीराजाची लगबग सुरु आहे. मात्र पुढील ५ दिवसांत मुसळधार पाऊस (Heavy rain for 5 days) कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशभरातील … Read more