Hero Upcoming Bike : शानदार मायलेजसह लवकरच लॉन्च होणार हिरोची जबरदस्त बाईक, Honda Shine ला देणार टक्कर
Hero Upcoming Bike : सध्या देशात पेट्रोल महाग झाल्याने ग्राहक कोणतीही बाईक खरेदी करण्यापूर्वी अगोदर तिचे मायलेज पाहतात. ज्या बाईकचे मायलेज उत्तम ती खरेदी करतात. अशातच जर तुम्ही शानदार मायलेज असणारी बाईक खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण शानदार मायलेजसह लवकरच हिरोची जबरदस्त बाईक लॉन्च होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही बाईक Honda Shine … Read more