Hero Destini Prime : लाँच झाली 56 kmpl मायलेजसह हिरोची सर्वात स्वस्त स्कुटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero Destini Prime

Hero Destini Prime : जर तुम्ही सर्वात स्वस्त स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हिरोने आपली नवीन स्कुटर Hero Destini Prime लाँच केली आहे. जी तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर या स्कुटरची एक्स-शोरूम किंमत रु. 71,499 इतकी आहे. Hero ची ही शानदार स्कुटर Honda … Read more