Hero Destini : सुपर ॲडव्हान्स हिरो डेस्टिनी खरेदी करा केवळ 3 हजारांत, जाणून घ्या खास ऑफर

Hero Destini : देशात सध्या टू-व्हीलर (Two-wheeler) सेक्टरमध्ये स्कूटरची एक मोठी रेंज उपलब्ध आहे. वेगवेगळ्या किंमतीच्या रेंजमध्ये आणि स्पेसिफिकेशन्समध्ये (Specifications) स्कूटर्स उपलब्ध आहेत. हीरो डेस्टिनी यापैकी एक स्कूटर (Scooter). ही स्कूटर (Hero Destini Scooter) कमी किंमतीत चांगले मायलेज (Mileage) देते. बाजारात त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹ 81,990 ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, ऑन रोड या स्कूटरची … Read more