Hero Electric Atria LX : फक्त 10,000 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर मिळवा दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Hero Electric Atria LX : हिरो कंपनीच्या अनेक जबरदस्त गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहकांचीही चांगली पसंती या गाडयांना मिळत आहे. तसेच इंधनाचे दर वाढल्यामुळे कंपन्यांकडून त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. हिरो (Hero) कंपनीनेही आता इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) बाजारात आणली आहे. Hero च्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाले तर ते किफायतशीर असण्यासोबतच त्यांच्या … Read more