Hero Electric NYX E5 : बाजारात लॉन्च झाली सिंगल चार्जमध्ये 210 किमी रेंज देणारी Hero Electric NYX E5 इलेक्ट्रिक स्कूटर, पहा किंमत
Hero Electric NYX E5 : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किंमत वाढत आहेत. त्यामुळे अनेकजण पेट्रोल किंवा डिझेलवरील वाहने खरेदी करत नाहीत. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागली आहेत. मागणी आणि गरज लक्षात घेता अनेक दिग्ग्ज कंपन्या आता आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करू लागली आहेत. परंतु, याच्या किमतीही जास्त आहेत. अशातच हिरोने आपली नवीन … Read more