Electric Scooters : आता ड्रायव्हिंग लायसन्सचा टेन्शन नाही .., बिंदास चालवा ‘ह्या’ इलेक्ट्रिक स्कूटर
Electric Scooters : देशात अशी अनेक वाहने आहेत ज्यांना चालवण्यासाठी कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्सची (driving license) गरज नाही तसेच त्यांची कोणतीही नोंदणी (registration) नाही आम्ही तुम्हाला अशाच 4 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल (electric scooters) सांगणार आहोत. जे ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही सहज चालवता येते काही काळापूर्वी लॉन्च झालेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत 44,000 रुपये आहे. ते 25 किमी प्रतितास वेगाने … Read more