Hero Electric भारतात 1 लाख ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार ! जाणुन घ्या सविस्तर माहिती
अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- भारतात Electric Vehicles ची मागणी वाढत आहे आणि लोक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस दाखवत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे Electric Car, Electric Bike आणि Electric Scooter मध्येही सर्वसामान्यांची उत्सुकता वाढली आहे.(Hero Electric charging stations) येणारा काळ फक्त इलेक्ट्रिक वाहनांचाच असणार हे निश्चित. आणि देशातील दिग्गज Hero Electric ने त्यासाठी तयारी सुरू … Read more