HF Deluxe i3s Bike : केवळ 8 हजारांमध्ये खरेदी करा Hero ची ही बाईक, जाणून घ्या अधिक
HF Deluxe i3s Bike : हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) ही परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये अधिक मायलेज देणार्या बाईक्सपैकी एक बाईक (Bike) आहे. त्यामुळे अनेकजण या बाईकला (Hero HF Deluxe Bike) पसंती देतात. आता ही बाईक तुम्ही 8 हजारांत खरेदी करू शकता. हिरो बाइक्सचा विचार केला तर HF डिलक्स बाइक तिच्या कामगिरीसाठी आणि उच्च मायलेजसाठी प्रसिद्ध … Read more