गुड न्युज ! Hero Karizma XMR 210 Combat Edition लवकरच लाँच होणार; प्राईस, फिचर्स अन लॉन्चिंग डेट पहा….
Hero Karizma XMR 210 Combat Edition : ऑटो एक्सपो 2025 मध्ये हीरो एक्सपुल्स 210 लाँच केल्यानंतर, कंपनी आता करिझ्मा एक्सएमआर 210 आणण्याची तयारी करत आहे. हीरो मोटोकॉर्पने त्याच्या सोशल मीडियावर हीरो कारिझ्मा एक्सएमआर 210 ला टिज केले आहे, ज्यात हे मॉडेल लवकरच भारतात लॉन्च होणार असे सांगितले गेले आहे. आता भारतात लवकरच ही गाडी लॉन्च … Read more