Electric Scooter : स्वस्तात मस्त, ‘या’ आहेत भारतातील टॉप 5 सर्वात स्वस्त 125cc स्कूटर

Electric Scooter : भारतीय बाजारपेठेत (Market) बाइक्सचा (Bikes) दबदबा कमी झाला आहे. सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) मागणी (Demand) वाढली आहे. वाढत्या मागणी मुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती (Price) वाढल्या आहेत. परंतु आता काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. कारण भारतीय बाजारपेठेत काही स्वस्त (Cheap) स्कूटरही आहेत, ज्या तुमच्या बजेटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतील. 1.Hero Destini … Read more