Hero’s first electric scooter : यादिवशी हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर होणार लॉन्च…! जाणून घ्या बाईकबद्दल सर्वकाही
Hero’s first electric scooter : हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर पुढील महिन्यात भारतीय बाजारात (Indian market) दाखल होण्यासाठी सज्ज आहे. Hero MotoCorp (Hero MotoCorp) ने 7 ऑक्टोबर रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च (Launch) करणार असल्याची घोषणा (Declaration) केली आहे. हीरोच्या अलीकडेच ट्रेडमार्क केलेल्या सब-ब्रँड विडा अंतर्गत हे लॉन्च केले जाईल, जे इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटवर (electric two-wheeler … Read more