उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किती पगार मिळतो ? पगाराव्यतिरिक्त कोणकोणते भत्ते मिळतात ? वाचा सविस्तर
High Court Judge Payment : भारतात लोकशाही अस्तित्वात आहे. भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते. खरे तर भारताची लोकशाही चार स्तंभांवर आधारित आहे. शासन, विधानमंडळ, न्यायपालिका आणि मीडिया म्हणजेच माध्यम ही भारतीय लोकशाहीची चार महत्त्वाची स्तंभ आहेत. यातील न्यायपालिका म्हणजेच न्यायव्यवस्था सुद्धा तीन महत्त्वाच्या स्टेजमध्ये डिवाइड झालेली आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च … Read more