शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी ! High Court चा मोठा निर्णय, आता….
High Court On Mobile Ban In School : शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे. खरे तर ऑगस्ट 2023 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील शिक्षण संचालनालयाने ॲडव्हायझरी जारी केली होती ज्यामध्ये दिल्लीतील सर्व शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी लादण्यात आली होती. शाळेच्या आवारात, वर्गात आणि अभ्यासादरम्यान मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान … Read more