Best Mileage Bikes : या आहेत 100km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या सार्वधिक स्वस्त बाईक्स; जाणून घ्या…
Best Mileage Bikes : देशात इंधनाचे दर (Fuel Rates) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. मात्र आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येत आहेत. त्यामुळे थोडा का होईना दिलासा मिळत आहे. मात्र आज तुम्हाला सर्वाधिक मायलेज (Highest mileage) देणाऱ्या स्वस्त बाईक्स सांगणार आहोत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत, अशा … Read more