महाराष्ट्राला मिळणार आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! मुंबई की पुणे, कोणत्या शहराला मिळणार भेट? पहा…

Vande Bharat Railway

Vande Bharat Express : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. सध्या महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई … Read more