अडीच तासांचा प्रवास आता फक्त 60 मिनिटात ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला समृद्धी महामार्ग सोबत जोडले जाणार, नवीन मार्ग तयार होणार
Maharashtra Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाची भेट मिळाली आहे. खरे तर मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्येच झाले होते. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचे म्हणजेच नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे … Read more