Natural Farming : चर्चा तर होणारच ! ‘हा’ शेतकरी फळे आणि भाजीपाला पिकवून कमवतो 2 लाखांहून अधिक पैसे; जाणून घ्या कसं

Natural Farming : तरुण प्रगतीशील शेतकरी प्रवीण कुमार यांनी लागवडीचा खर्च शून्यावर आणून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. बाजार आणि वेळ लक्षात घेऊन स्वतःला साचेबद्ध करणारा प्रवीण आजकाल मिश्र शेती करत आहे. यामध्ये त्यांनी काही जमिनीवर नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आणि पहिल्या वर्षी चांगले परिणाम दिल्यानंतर आता ते पूर्णपणे नैसर्गिक शेती करतात. शेतीतील नवनवीन … Read more