शिवकृपा मिळवायचीय?; गुरु प्रदोष व्रताला ‘या’ शुभ मुहूर्ताला करा पूजा, सर्व संकटं होतील दूर
Guru Pradosh Vrat 2025 | यावर्षी गुरु प्रदोष व्रत 10 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केल्यास विशेष पुण्य मिळते. या व्रतामुळे मन:शांती, आर्थिक स्थैर्य आणि मूलप्राप्तीच्या इच्छा पूर्ण होतात. शुभ मुहूर्त चैत्र शुक्ल त्रयोदशी तिथी 9 … Read more