Hisense Smart TV : भारी डील ! १३ हजारांत ४३ इंच व १८ हजारांत ५० इंची स्मार्टटीव्ही
Hisense Smart TV : जर तुम्ही मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या अत्यंत स्वस्त ४३ इंच आणि ५० इंच स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज २०२३ सेल सुरू होण्याआधी कंपनीने काही डील थेट केल्या आहेत. या सेलमध्ये तुम्ही Hisense चे ४३ इंच आणि ५० … Read more