Holi 2023 Rashifal: पुढच्या होळीपर्यंत ‘या’ 4 राशींच्या लोकांची मजा ! होणार बंपर फायदा ; वाचा सविस्तर

Holi 2023 Rashifal:  संपूर्ण देशात होळी साजरी केली जात आहे. यातच तब्बल 30 वर्षांनंतर शनि स्वराशी कुंभ राशीत विराजमान झाले आहे याच बरोबर शनिसोबतच सूर्य आणि बुध यांचा संयोगही या राशीमध्ये तयार होत आहे. यामुळे ज्योतिषांचे म्हणणे आहे की होळीच्या दिवशी प्रमुख ग्रहांची अशी स्थिती काही राशींना दीर्घकालीन लाभ देणारी आहे. चला मग या होळीपासून पुढच्या होळीपर्यंत … Read more