Holi Dahan 2023: सावध राहा ! होळी दहन करताना ‘ही’ चूक करू शकते तुम्हाला गरीब; जाणून घ्या सर्वकाही

Holi Dahan 2023:  संपूर्ण देशात यावेळी 7 मार्चला होळी दहन होणार असून 8 मार्चला होळी खेळली जाणार आहे.  तुम्हाला हे माहिती असेलच कि होळी पेटवताना लोक लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आणि झुंबर गोळा करतात आणि त्यांना अग्नीच्या हवाली करतात. मात्र यावेळी काही चुका करू नये नाहीतर तुम्ही गरीब व्हाल असे ज्योतिषी सांगतात. चला मग जाणून घेऊया … Read more