Holi 2023 : होळी खेळण्यापूर्वी ‘हे’ काम कराच ; होणार मोठा फायदा नाहीतर ..

Holi 2023 :  देशात 7 मार्च म्हणजेच उद्या होळी दहन आणि 8 मार्च रोजी रंगाची होळी साजरी करण्यात येणार आहे. रंगाची होळी साजरी करताना एकमेकांना सर्वजण रंग लावतात. यामुळे अनेकांच्या त्वचेला होळीच्या रंगांमुळे हानी पोहोचते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या होळीच्या रंगामुळे काही लोकांच्या त्वचेला लालसरपणा येतो तर अनेकांची त्वचा कोरडी देखील होते. याचा मुख्य कारण … Read more