Amazon Sale: अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे रेडमी स्मार्ट टीव्ही, 8 हजारांपेक्षा कमी झाली किंमत……..
Amazon Sale: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) सुरू झाला आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. प्राइम मेंबर्ससाठी (Prime Members) हा सेल आधीच लाइव्ह झाला होता. अॅमेझॉन सेल स्मार्ट टीव्ही (smart tv) आणि होम अप्लायन्सेसवर (home appliances) आकर्षक सूट देत आहे. येथून तुम्ही अत्यंत कमी किमतीत … Read more