Home Construction : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जाणून घ्या 2023 मध्ये स्वतःचे घर बांधणे स्वस्त की महाग? सिमेंट, लोखंडासह येणार इतका खर्च

Home Construction : तुमचेही स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न असेलच. मात्र घर बांधणे आजच्या महागाईत अनेकांना शक्य नाही. कारण देशात महागाई गगनाला भिडली आहे. तसेच सिमेंट, वाळू आणि लोखंडाच्या किमती खूप वाढल्या आहेत. मात्र अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी २०२३ मध्ये बांधणे स्वस्त असेल की महाग जाणून घ्या… स्वतःचे घर बांधण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर बांधण्याचे काम सोपे … Read more