SBI चे गृह कर्ज फायदेशीर ठरणार ! 22 लाखांचे होम लोन 10 वर्षांसाठी घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

Home Loan Details

Home Loan Details : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. यामध्ये होम लोनचा देखील समावेश होतो. खरंतर, अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यात मोठ्या … Read more