घर भाड्यावर देतांना फक्त ‘ही’ छोटीशी चूक केली तरी लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार!

Home Rent Rules

भारतात गुंतवणुकीसाठी स्थावर मालमत्तेत इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे, अनेकजण जमीन, घर, फ्लॅट, प्लॉट, दुकान अशा स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करत असून यातून त्यांना चांगला लाभ सुद्धा मिळतोयं. कारण की रियल इस्टेट क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काही लोक त्यांच्याकडे असणारी स्थावर मालमत्ता भाड्याने देऊन एक फिक्स इन्कम सुद्धा कमवत … Read more