Home Security : घराबाहेर बसावा हे उपकरण, चोर पळतील सुसाट; किंमत फक्त 600 रुपये
Home Security : खेडेगावात चोरीच्या घटना वारंवार घडत असतात. चोर चोरी करण्यासाठी अनेक प्लॅन आखत असतात. त्यानुसार ते रात्रीच्या किंवा दिवसाच्या वेळी चोरी करतात. मात्र आता चोरांना घराबाहेर पळवण्यासाठी एक भन्नाट उपकरण आले आहे. जरी घराच्या सुरक्षेसाठी बाजारात विविध प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत, परंतु त्यांची किंमत खूप जास्त आहे आणि अनेक उपकरणे विश्वासार्ह देखील नाहीत, … Read more