Government Scheme : मोठी बातमी! बँकेत न जाता शेतकऱ्यांना मिळणार अशा पद्धतीने कर्ज
अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Kisan Samman Nidhi Yojana :- देशातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात (Agriculture Business) प्रगती साधता यावी शेती करताना त्यांना सोयीचे व्हावे यासाठी मायबाप शासन अनेक शेतकरी हिताच्या शासकीय योजना (Government Scheme) कार्यान्वित करीत असते. या योजनेच्या साहाय्याने शेतकरी बांधवांना शेतीमध्ये मोठी मदत होत असते. शेतकरी बांधवांना (Farmers) शेती करण्यासाठी भांडवल आवश्यक … Read more