Best Selling Scooter : देशात सर्वाधिक विकली जाते होंडाची ही स्कूटर, किंमतही आहे खूपच कमी

Best Selling Scooter

Best Selling Scooter : भारतीय बाजारात अनेक स्कुटर्स लाँच होत असतात. यामध्ये ग्राहकांना उत्तम मायलेज आणि फीचर्स उपलब्ध करून दिले जाते. यातील काही स्कुटरची किंमत कमी असते तर काही स्कुटरची किंमत खूप जास्त असते. भारतीय बाजारात होंडा अॅक्टिव्हा स्कूटर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. इतकेच नाही तर देशातील Honda Activa ही सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर … Read more