Honda Activa 6G H Smart : यापेक्षा स्वस्त काहीही नाही! 10,000 रुपयात घरी न्या ‘ही’ सर्वाधिक विक्री करणारी होंडाची नवीन स्कुटर
Honda Activa 6G H Smart : काही दिवसांपूर्वी होंडाने आपल्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारात Honda Activa 6G H Smart लाँच केली आहे. या स्कुटरची किंमत 82,234 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ही किंमत ऑन-रोड झाल्यानंतर 99,508 रुपये आहे. शिवाय या स्कुटरला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ही स्कुटर … Read more