Honda Amaze Price Hike: ग्राहकांनो ही कार खरेदी करण्यास उशीर करू नका ; नाहीतर द्यावे लागणार 12 हजार जास्त

Honda Amaze Price Hike:  सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे ज्याचा फायदा घेत अनेकजण बंपर डिस्काउंटसह नवीन कार खरेदी करत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो देशात 1 एप्रिलपासून उत्सर्जनाचे नवीन नियम लागू होणार आहे यामुळे सर्व वाहन उत्पादकांना त्यांच्या इंजिनमध्ये बदल करावे लागणार आहे. यामुळे ग्राहकांना 1 एप्रिलपासून … Read more