Honda Amaze : ‘या’ परवडणाऱ्या सेडान कारसाठी तुफान क्रेझ ! लॉन्च झाल्यापासून 5 लाख लोकांनी दाखवला विश्वास !

Honda Amaze :   भारतीय बाजारात 10 वर्षांपूर्वी Honda Cars ने कंपनीची लोकप्रिय  कॉम्पॅक्ट सेडान कार Honda Amaze लाँच केली होती. तेव्हापासून बाजारात Honda Amaze राज्य करत आहे. आज बाजारात Honda Amaze खरेदी करणाऱ्यांची संख्या 5 लाखांहून अधिक आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात आज  कमी किंमत, उत्तम मायलेज आणि जास्त स्पेसमुळे Honda Amaze बाजारात धुमाकूळ … Read more