Best Cars Under 7 Lakh : 7 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘ह्या’ जबरदस्त कार्स !
Best Cars Under 7 Lakh : तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत आहात आणि तुमचे बजेट खूपच कमी आहे? तर आम्ही तुम्हाला अश्या 5 जबरदस्त कार्सची माहिती देत आहोत ज्यांची एक्स-शोरूम किंमत 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या त्याबद्दल सविस्तर माहिती. Grand i10 Nios Grand i10 Nios 1.2-लीटर पेट्रोल आणि 1-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. त्याच्या … Read more