Honda Motors : होंडाची भन्नाट ऑफर! कार खरेदीवर मिळणार विदेश जाण्याची संधी…

Honda Motors

Honda Motors : पावसाळ्याचा महिना सुरू होताच, ऑटो निर्मात्या कंपन्यानी त्यांच्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. या मालिकेत जपानी कार निर्माता कंपनी होंडानेही जबरदस्त मान्सून ऑफर आणली आहे. ज्या अंतर्गत कंपनीने या महिन्यात आपल्या नवीन ग्राहकांसाठी ठराविक कालमर्यादेसह ‘होंडा मॅजिकल मान्सून’ मोहीम सुरू केली आहे. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या या ऑफर अंतर्गत ग्राहकांना अनेक वाहनांवर मोठी … Read more