Honda Diesel Cars in India : होंडाने ग्राहकांना दिला मोठा धक्का! बंद केली सर्वात स्वस्त कार
Honda Diesel Cars in India : होंडाच्या अनेक कार मार्केटमध्ये चांगला धुमाकूळ घालत असतात. कंपनी सतत नवनवीन कारही लाँच करत असते. अशातच कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. कारण कंपनीने सर्वात स्वस्त डिझेल कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनीच्या इतर कारही बंद होणार आहेत. कार बंद करण्यामागचे कारण काय ते जाणून … Read more