Honda Dio H Smart : मस्तच! कार सारखे फीचर्स तेही स्वस्तात! होंडाने आणली नवीन स्कुटर, किंमत आहे फक्त..

Honda Dio H Smart

Honda Dio H Smart : नवीन स्कुटर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता होंडाने आपली नवीन स्कुटर आणली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे होंडाच्या या स्कुटरमध्ये तुम्हाला कार सारखे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. किमतीचा विचार केला तर या स्कुटरची किंमत सुरुवातीची किंमत 77,712 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. परंतु अजूनही कंपनीने ही स्कुटर बाजारात कधी … Read more