Honda Electric Bike : लवकरच बाजारात येणार रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करणारी होंडाची इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Honda Electric Bike : रॉयल एनफिल्ड ही शक्तिशाली बाईकने संपूर्ण मार्केट गाजवले आहे. या बाईकला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद असून यात कंपनीने जबरदस्त फीचर्स दिले आहेत. परंतु आता याच रॉयल एनफिल्डला थेट टक्कर देणारी एक बाईक लवकरच बाजारात दाखल होणार आहे. होंडा ही लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी ही बाईक घेऊन येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची … Read more