Honda Electric Scooter : 48km रेंज आणि 45km/h टॉप स्पीडसह लॉन्च झाली होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि खासियत
Honda Electric Scooter : देशात अजूनही इंधनाच्या किमती कमी झाल्या नाहीत. त्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यावर भर देत आहेत. अशातच आता होंडाने आपली नवीन EM 1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. कंपनीची ही आगामी स्कुटर अवघ्या 6 तासांत पूर्ण चार्ज होते, कंपनीकडून ही स्कुटर … Read more