Honda EM1 e: भन्नाट फीचर्स अन् स्टायलिश लूकसह बाजारात आली होंडाची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ; रेंजसह जाणून घ्या सर्वकाही ..

Honda EM1 e: बाजारात वाढत असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी पाहता आता लोकप्रिय दुचाकी उत्पादक Honda देखील आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Honda EM1 e बाजारात लाँच केली आहे. कंपनीने भन्नाट फीचर्स आणि बेस्ट रेंजसह युरोपीय बाजारपेठेमध्ये ही स्कूटर लाँच केली आहे. याच बरोबर कंपनीने दावा केला आहे कि ही स्कूटर भन्नाट फीचर्ससह एका चार्जवर 48 किलोमीटरची … Read more