91 हजार किंमतीची होंडाची ‘ही’ स्मार्ट स्कूटर ग्राहकांना भुरळ घालतेय, स्कूटरचे फीचर्स पाहून तुम्हीही लगेच खरेदी करणार

Honda Smart Scooter

Honda Smart Scooter : अलीकडे स्कूटर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याला पसंती दाखवत आहेत तर काही लोक आजही पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरला पसंती दाखवत आहेत. अनेकांना पेट्रोल स्कूटर विशेष आवडते. खरे तर देशातील अनेक नामांकित ब्रँडचे स्कूटर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आज आपण होंडाच्या अशा एका स्मार्ट स्कूटरची माहिती जाणून … Read more