Honda New Bike : स्पोर्टी लुक… आकर्षक डिझाईन! होंडाने जारी केला त्यांच्या आगामी बाईकचा टीझर, या दिवशी होणार लॉन्च
Honda New Bike : जुलै महिन्यामध्ये ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या कार आणि बाईक लॉन्च झाल्या आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अनेक कार आणि बाईक्स लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिना देखील ऑटो क्षेत्रासाठी खास ठरणार आहे. जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda कडून त्यांची आणखी एक जबरदस्त बाईक भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये लॉन्च केली जाणार आहे. ३ … Read more