Honda Upcoming EV : होंडाचा धमाका ! लॉन्च करणार Activa चे ईव्ही मॉडेल; जबरदस्त फीचर्ससह जाणून घ्या लॉन्च तारीख

Honda Upcoming EV : तुम्ही प्रवासादरम्यान सर्वात जास्त होंडाची अ‍ॅक्टिव्हा ही स्कूटर पाहिली असेल. अशा वेळी बाजारात अ‍ॅक्टिव्हाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दरम्यान, एक नवीन माहित समोर आली आहे. ज्यामध्ये कंपनी लवकरच आपले इलेक्ट्रिक मॉडेल देखील लॉन्च करू शकते. कंपनी 2025 पर्यंत 10 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनीने अलीकडेच पुष्टी केली आहे … Read more