Automation India : या ऑटोमेशन स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल! 1 लाखांचे झाले तब्बल ₹ 4.5 कोटी; जाणून घ्या कसा केला विक्रम
Automation India : हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडचे (Honeywell Automation India Limited) शेअर्स गेल्या एका महिन्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये ही उडी जूनच्या तिमाहीच्या निकालानंतर आली आहे, ज्यामध्ये कंपनीने तिच्या नफ्यात आणि तिमाहीत चांगली वाढ नोंदवली आहे. हनीवेल ऑटोमेशन हे एकात्मिक ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स (Automation and Software Solutions) प्रदाता आहे. कंपनीने 1 … Read more