Honor 80 Series : Honor ने लॉन्च केली Honor 80 सीरीज, जाणून घ्या मॉडेल्स आणि किंमत
Honor 80 Series : Honor ने चीनमध्ये आपली नवीन स्मार्टफोन सीरीज Honor 80 लॉन्च केली आहे. याशिवाय Honor ने आपला नवीनतम फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन देखील लॉन्च केला आहे. Honor 80 सीरीजमध्ये कंपनीने Honor 80, Honor 80 Pro आणि Honor 80 SE फोन सादर केले आहेत. Honor 80 Pro या मालिकेतील टॉप-ऑफ-द-लाइन फोन Qualcomm Snapdragon 8+ … Read more